नमस्कार मित्रानो, आजच्या नव्या लेखात आपले स्वागत आहे. Money : पैशापासून पैसे सोप्या पद्धतीने असे कमवा पैसे शीर्षकावरून आपल्याला समजले असेल कि, आज आपल्याला नवीन काय तरी माहिती मिळणार आहे.
Money : पैशापासून पैसे सोप्या पद्धतीने असे कमवा
मित्रहो आपल्यातील काही लोक नोकरी, व्यवसाय करत आहात. त्यातून आपल्या काहीना मोबदला म्हणून काही पैसे मिळतात. त्या पैशावरती आपले घर चालवतात, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. व राहिलेले पैसे ते आपल्याकडे ठेवून देतात किवा जर त्यांचा पगार जर बँकेमध्ये जमा होत असेल तर तो त्यांच्या बँकखात्यामध्ये तसाच पडून असतो. तर मित्रांनो आजच्या या लेखात याचबद्दल माहिती घेणार आहे कि आपण त्याच पैशामधून पैशापासून पैसे कसे कमवावे.

1. पैसे बँकेमध्ये F.D च्या स्वरुपात ठेवणे.
मित्रांनो आपले पैसे जर तसेच जर बँक खात्यावर जर पडून असतील तर त्यावर आपल्याला 2 ते 3 टक्यापर्यंत व्याज दर मिळतो. पण त्यापेक्षा जर आपल्याला व्याजदर मिळवायचे असतील तर आपण ते पैसे बँकेत F.D च्या स्वरुपात ठेऊ शकतो. यामध्ये आपल्याला हमकास १० ते १२ टक्यापर्यंत व्याजदर मिळतो. काही पत संस्थेमध्ये तर १३ टक्यापर्यंत व्याजदर मिळतो. तज्ञाच्या मते हा सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. यात आपण ३ महिन्यापासून कितीही वर्षापर्यंत आपण पैसे गुंतवू शकतो.
२. सोने विकत घेणे.
सध्या आपण पाहतो आहोत कि, सोन्याच्या किमतीमध्ये किती झटपट वाढ होत आहे. मित्रानो आपण जर लहानपणापासून पाहतच आलो आहे कि, सोन्याच्या ज्या किमती त्या वेळेला होत्या त्यामध्ये आणि आज जमीन आसमानाचा फरक आहे. आता जर पाहायला गेलो तर, आज सोन्याची किमत साधारणत: ७०००० ते ७५००० च्या दरम्यान आहे. आणि जवळपास ५ वर्षापाठीमागे त्याच सोन्याचा दर ४५००० च्या दरम्यान होता. सद्य परीस्थितीवरून असे वाटते कि त्याचा दर १००००० वर जाहील. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक हा चांगला पर्याय बनू शकतो.
३. शेअर बाजार.
मित्रानो आपण news पेपरमध्ये किंवा tv वर शेअर बाजारबद्दल ऐकत, पाहत आलो आहे. तर आपल्याला शेअर बाजार मध्ये दरवर्षी १५ ते २० टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो. आणि तो बँक FD पेक्षा जास्त परतावा आहे. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय बनू शकतो. याच्यामधून आपण पैसेवर पैसे मिळवू शकते.
४. MUTUAL fund.
आपण ज्याप्रमाणे शेअर बाजारमध्ये पैसे गुंतुणूक करतो त्याचप्रमाणे MUTUAL fund मध्ये पैसे गुंतवणूक करू शकतो. यावर सुद्धा आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. जवळपास MUTUAL fund आपल्याला २५ टक्यापर्यंत परतावा मिळू शकतो. यामध्ये थोडी थोडी बचत करू शकतो. व पैशावर पैसे कमवू शकतो.
तरी आपले पैसे गुंतवणूक करताना आपल्या financial adviser चा सल्ला जरूर घ्या.