Fertilizer Rate : खत पिशव्यांचे दर किती ?

मित्रानो आपण कृषी प्रधान देशात राहतो आहोत पण आपल्या सर्वाना कदाचित अजूनही माहिती नसेल कि कोणत्या खताच्या पिशवीचा दर किती आहे.Fertilizer Rate : खत पिशव्यांचे दर किती ?

मित्रहो, आपल्या सर्वांचा कधी ना कधी आपला संबध हा खाताशी आला असेल. आपल्याला माहिती आहे कि, झाडांना किंवा पिकांना खत किती गरजेचे आहे. पिकांच्या वाढीसाठी खताचा वापर केला जातो. खतामध्ये nitrogen, phosphers, व potasium (N P K ) चे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते. हा तीन घटकांचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. आपण पाहिले असेल तर खत पिशवीवरती याचे प्रमाण लिहिलेले असते. उदा. (१० : २६ : २६ ) (२०: २०: ० : ० ) ( १६ : 20 : 0 : 13 ) ( १४ : ३५ : १४ ) याप्रकारे त्याचे प्रमाण पहावयास मिळते. पण आपल्याला या खत पिशवीचे दर किती आहेत हे माहिती आहे का?

आपल्या सर्वाना माहितच आहे कि खतांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. ज्या खत पिशवीचा दर ४ – ५ वर्षापाठीमागे ६०० ते ७०० च्या दरम्यान होता. तो आता १२०० ते १३०० च्या दरम्यान पोहोचला आहे. या खताच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना शेती कशी करायची असा सवाल पडला आहे. यामुळे वाढलेल्या खताच्या दरामुळे शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा निराश झालेला पहावयास मिळतो. सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष्य देणे गरजेचे आहे. सरकाने खताचे दर हे कमी करून शेतकऱ्याला सहकार्य केले पाहिजे. तरच शेतकऱ्याला शेती करणे सोहिस्कर जाणार आहे.

Fertilizer Rate

पिकांना त्याच्या गरजेनुसार खताचे प्रमाण द्यावे लागते. कधी कोणत्या पिकाला nitrogen, phosphers, व potasium (N P K ) किती प्रमाण लागणार आहे. त्यानुसार त्याचे प्रमाण द्यावे लागते. सर्व शेतकऱ्यांना अवशक्य असणारे UREA हे खत साधारणत: पूर्ण महाराष्ट्रात मिळते. बाकीचे खते ही त्या त्या क्षेत्रानुसार मिळतात. व त्या खत पिशवीचे दर ही FIX असतात. UREA दर साधारणत: २७० ते ३०० च्या घरात आहे. काही काही खत पिशवीचा दर हा १२०० ते १५०० च्या घरात पोहोचला आहे. आपण जी जी खत पिशवी वापरतो त्याचा दर हा खाली देण्यात आलेला आहे. त्यात भरपूर खत पिशवीचा दर देण्यात आलेला आहे.. तो तक्ता आपण जरूर पाहावा व आपली फसवणूक होणार नाही याची आपण जरूर काळजी घ्यावी.

1Urea – 46.0 / 50 Kg. BagMCF276.12
2Urea – 46.0 / 50 Kg. BagRCF276.12
3Urea – 46.0 / 50 Kg. BagKRIBHCO276.12
4Urea – 46.0 / 50 Kg. BagCFL276.12
5Urea – 46.0 / 50 Kg. BagZUARI276.12
6Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagTEST368.94
7Am. Chloride – 25.0 / 50 Kg. BagTEST0.00
8Urea – 46.0 / 50 Kg. BagSPIC278.51
9Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagSPIC466.93
10Urea – 46.0 / 50 Kg. BagIFFCO276.12
11Urea – 46.0 / 50 Kg. BagMFL278.88
12Complex NPK – 16:16:16 / 50 Kg. BagIPL368.70
13TSP – 42.5 / 50 Kg. BagIPL418.60
14Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagRCF419.74
15Complex NPK – 12:32:16 / 50 Kg. BagZUARI588.00
16Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagCFL525.00
17Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagKRIBHCO268.23
18Urea(Imp) – 46.0 / 50 Kg. BagKRIBHCO265.15
19Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagMFL268.14
20Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagMCF268.14
21Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagMCF495.00
22Am. Chloride – 25.0 / 50 Kg. BagTAC435.00
23Complex NPK – 12:32:16 / 50 Kg. BagMCF667.50
24Am. Phos. Sulphate – 20:20:0:13:0.3 / 50 Kg. BagIFFCO650.00
25Complex NPK – 12:32:16 / 50 Kg. BagCFL645.00
26Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagCFL539.00
27Am. Phos. Sulphate – 20:20:0:13:0.3 / 50 Kg. BagCFL554.00
28Complex NPK – 14:28:14 / 50 Kg. BagCFL664.00
29DAP – 18:46:00 / 50 Kg. BagNFCL1222.50
30MAP – 11:52:00 / 50 Kg. BagIPL910.00
31Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagNFCL872.00
32Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagIPL840.00
33SSP – 16.0 / 50 Kg. BagSPIC262.58
34Am. Phos. Sulp. Nitrate – 16:20:0:13 / 50 Kg. BagIPL910.00
35Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagSPIC859.79
36Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagIPL740.00
37Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagIFFCO950.00
38Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagMCF934.00
39Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagNFCL958.86
40Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagIPL700.00
41Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagIFFCO700.00
42Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagZUARI707.00
43Complex NPK – 10:26:26 / 50 Kg. BagNFCL1111.25
44Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagIPL270.76
45Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagIFFCO270.68
46Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagSPIC270.50
47Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagNFCL270.76
48Am. Phos. Sulp. Nitrate – 16:20:0:13 / 50 Kg. BagZUARI0.00
49Complex NPK – 12:32:16 / 50 Kg. BagRCF0.00
50Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagMFL0.00
51Urea(Imp) – 46.0 / 50 Kg. BagIPL270.76
52Urea(Imp) – 46.0 / 50 Kg. BagIFFCO270.68
53Urea(Ind) – 46.0 / 50 Kg. BagRCF268.23
54Urea(Imp) – 46.0 / 50 Kg. BagCFL270.50
55DAP – 18:46:00 / 50 Kg. BagIFFCO1125.00
56DAP – 18:46:00 / 50 Kg. BagCFL1125.00
57DAP – 18:46:00 / 50 Kg. BagMCF1131.00
58DAP – 18:46:00 / 50 Kg. BagIPL1125.00
59DAP – 18:46:00 / 50 Kg. BagSPIC1136.50
60DAP – 18:46:00 / 50 Kg. BagZUARI1127.50
61DAP – 18:46:00 / 50 Kg. BagRCF1125.00
62DAP – 18:46:00 / 50 Kg. BagKRIBHCO1125.00
63Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagZUARI802.50
64Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagCFL800.00
65Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagMCF800.00
66Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagRCF800.00
67Pot. Chloride – K.60.0(MOP) / 50 Kg. BagFACT785.00
68SSP – 16.0 / 50 Kg. BagCPF362.00
69SSP – 16.0 / 50 Kg. BagCFL362.00
70SSP – 16.0 / 50 Kg. BagKOTHARI362.00
71Am. Phos. Sulp. Nitrate – 16:20:0:13 / 50 Kg. BagCFL864.00
72Am. Phos. Sulphate – 20:20:0:13 / 50 Kg. BagFACT887.55
73Am. Phos. Sulphate – 20:20:0:13:0.3 / 50 Kg. BagFACT912.80
74Complex NPK – 15:15:15 / 50 Kg. BagRCF739.50
75Complex NPK – 20:20:0:0 / 50 Kg. BagRCF770.50
76Complex NPK – 28:28:0:0 / 50 Kg. BagCFL1120.00
77Complex NPK – 10:26:26 / 50 Kg. BagIFFCO1045.00
78Complex NPK – 10:26:26 / 50 Kg. BagCFL1031.00
79Complex NPK – 10:26:26 / 50 Kg. BagZUARI1048.00
80Complex NPK – 10:26:26 / 50 Kg. BagMCF1045.00
81Complex NPK – 14:35:14 / 50 Kg. BagCFL1096.00
82Am. Sulphate – 20.6 / 50 Kg. BagFACT526.35
83Complex NPK – 17:17:17 / 50 Kg. BagMFL927.00

यंदा काजूचा दर शंभरी पार करेल का ? माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a comment