यंदा काजूचा दर शंभरी पार करेल का ? Kaju Rate

नमस्कार मित्रहो आज सर्वसामान्य लोकांच्या तोंडात फक्त एकच विषय आहे कि कोण निवडणूक लढवणार आणि कोण जिंकणार पण या निवडणूकीमध्ये जिंकणारा जिंकून जाईल व तो परत पाच वर्षे तुमच्यापर्यंत येणार नाही किवा तो तुम्हांला भेटणार सुद्धा नाही. मित्रानो आजचा विषय हा त्यापेक्षा खूपच मोठा व महत्वाचा आहे. तो म्हणजे काजू बी च्या दराबद्दल (Kaju Rate) … Read more