Fertilizer Rate : खत पिशव्यांचे दर किती ?
मित्रानो आपण कृषी प्रधान देशात राहतो आहोत पण आपल्या सर्वाना कदाचित अजूनही माहिती नसेल कि कोणत्या खताच्या पिशवीचा दर किती आहे.Fertilizer Rate : खत पिशव्यांचे दर किती ? मित्रहो, आपल्या सर्वांचा कधी ना कधी आपला संबध हा खाताशी आला असेल. आपल्याला माहिती आहे कि, झाडांना किंवा पिकांना खत किती गरजेचे आहे. पिकांच्या वाढीसाठी खताचा वापर … Read more