50,000 अनुदान ५वी यादी आली अशी करा डाउनलोड
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार पर्यंत अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळाले जाते. या योजनेत लाभ मिळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची नावे बँकेकडून मागवली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा पाठवण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांची लिस्ट सरकारने जाहीर केली असून, … Read more