Kolhapur election result : कोल्हापूर लोकसभेत कोण बाजी मारणार ?

आपल्या सर्वाना माहिती असेल कि, महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्याला ओळकला जातो. राज्यात काही तरी नवीन सुधारणा असुदे किंवा कोणत्याही आंदोलनाची दिशा ठरवायची असुदे तिची सुरवात हि कोल्हापूर पासूनच होते. Kolhapur election result कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा पश्चिम महाराष्ट्रातील तसे महाराष्ट्रातील महत्वाचा मतदार संघ आहे. २०२४ लोकसभा ही जागा प्रतिष्ठेचा विषय बनला … Read more