Padit Shetjamin: पडीत शेतजमिनीचे वाढते प्रमाण
होय मित्रानो, आज आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पाहतो तर आपल्याला padit shetjamin पडीत शेतजमिनीचे वाढते प्रमाण पाहायला मिळते. पाठीमागच्या काही वर्षापाठीमागे पडीत जमिनेचे इतके प्रमाण नव्हते. मग आता काय झाले कि padit shetjamin प्रमाण वाढत आहे. १. खताच्या वाढत्या किमंती :- आपल्याला सर्वाना माहित आहे की, खताचा योग्य वापर केल्याशिवाय पिकाची वाढ होत … Read more