शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज ११ वाजता ६ हजार आले
महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पात्र शेतकऱ्यांना एकाचदिवशी, एकाचवेळी खात्यावर येणार ६ हजार रुपये निधी. केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे मिळून पैसे जमा होणार. पीएम किसान सन्मान निधी ( PM Kisan Nidhi Yojana ) या योजनेचा १६ वा व नमो किसान योजनेचा २रा व ३रा हप्ता आज म्हणजेच २८ फेब्रुवारीला ११ वाजता शेतकऱ्यांच्या … Read more